तीन वर्षाची चिमुरडी असो, तरुणी असो, महिला की वृध्दा, कोणीच सध्याच्या जगात सुरक्षित नाही, हे वास्तव या घटनांतून अधोरेखित होत आहे. लैंगिक आणि घरगुती हिंसेविरुद्ध सोशल मीडियावर सोमवारी फेसबूकवरील प्रोफाईल फोटो ‘ब्लॅक आऊट’ केला. ...
कोथरूड जवळील निंबाळकर बाग गांधी लॉन्स या ठिकाणी नाल्यामध्ये ड्रेनेजचे खोदकाम चालु असताना दोन खोदकाम करणारे कामगार मातीचा ढिगाऱ्याखाली गाडले गेले. देशप्रेमी मित्र मंडळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्ही ही खोदकाम करणाऱ्या कामगारांन ...
महापालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या ‘पुणे कनेक्ट’, ‘एलईडी लाईट प्रकल्प’, आणि ‘डेटा करप्ट’ हे तीन महाघोटाळे झाले असल्याची कबुली महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले. ...
त्या रिक्षाचालकाने प्रिन्सीच्या आईला कॉल करून मुली मुंबईत असल्याची खबर दिली. त्यानंतर प्रिन्सीच्या आईने तात्काळ पोलिसांना संपर्क साधून त्या रिक्षाचालकांचा संपर्क क्रमांक दिला आणि त्यामुळेच पोलिसांना या दोन्ही हरवलेल्या मुलींचा शोध घेणं सोपं झालं. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा आणि रोका झालाय. आता दोघांचेही कुटुंब लग्नाच्या तयारीत गुंतले आहेत. ताज्या माहितीनुसार, जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रियांका व निकचा विवाह सोहळा होणार आहे. ...
अलौकिक कर्तुत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाड.मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. तरीही महानगरपालिकेकडून दाखवण्यात आलेल्या उदासिनतेबाबत माडगूळकर कुटुंबियांनी काही महिन्यांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. ...