भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेची अंतिम लढत होणार, या अपेक्षांना बुधवारी सुरूंग लागला. बांगलादेशने सुपर फोर गटातील सामन्यात पाकिस्तानचा पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ...
गोव्यात सहकार क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेपही सरकारच्या अंगलट येऊ लागला आहे. पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी विद्यालयातील आठ शिक्षकांच्या जागा भरण्यास शिक्षण खात्याला अखेर मोठ्या नामुष्कीने परवानगी द्यावी लागली. ...
दिंडोशी पोलीस ठाण्यात कार चालक महिला श्रद्धा चंद्राकारच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, काल तिला अटक करून जामीनावर तिची सुटका झाली असल्याची माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक झेविअर रेगो यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ...
शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा अलीकडे रिलीज झालेल्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जेमतेम सुरूवात केली होती. चित्रपट फ्लॉप होईल, असाच अनेकांचा अंदाज होता. पण ... ...