'निम्की'ची भूमिका साकारणं हा माझ्या जीवनातील एक समृध्द करणारा अनुभव होता. त्यातही रवी किशनसारखे कसलेले कलाकार या भूमिकेबद्दल तुमची स्तुती करतात तेव्हा माझ्या आत्मविश्वासात वाढ तर होतेच, पण अधिक चांगलं काम करण्यासाठीही हुरूप येतो. ...
कलर्स मराठीवरील नवरा असावा असावा तर असा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरत आहे. आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं पण आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळा ...
गेले काही दिवसांपासून आपला आगामी सिनेमा 'स्त्री'च्यामुळे चर्चेत राहिलेली आशिकी गर्ल श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. ...
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक आता वेगवेगळ्या थेरपींचा आधार घेऊ लागले आहेत. त्यात फॉरेस्ट थेरपीताही समावेश आहे. अनेकजण निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडतं. ...