ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. ...
नात्यामध्ये प्रत्येकालाच आपल्या पार्टनरकडून अपेक्षा असतात. प्रत्येकवेळी आपण ऐकतो की, मुली आपल्या पार्टनरकडून खूप अपेक्षा ठेवतात. पण हा गैरसमज चुकीचा आहे. ...
भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होता. दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाने वाजपेयी यांची भेट घेतली होती. त्यावेळी वाजपेयी यांनी भारताचा कर्णधार सौरव गांगुलीला एक बॅट भेट म्हणून दिली होती. या बॅटवर वाजपेयी यांनी एक भाविनिक संदेश लिहिला ...
आदर्श दुसऱ्या पर्वात त्याच्या स्टाईल सोबत एक्सपेरिमेंट करताना दिसत आहे. सर्व फॅशन ट्रेंड्स बाजूला करून आदर्श स्वतःची अशी वेगळी स्टाईल निर्माण करत आहे. ...
कुणी तुम्ही सिंगल आहात म्हणून टॅक्स द्या किंवा शरीरावर टॅटू काढायचा असेल टॅक्स द्या, तर तुमचं काय रिअॅक्शन असेल? हे काल्पनिक नाहीये. कारण अशाप्रकारच्या विचित्र गोष्टींवर काही देशांमध्ये टॅक्स द्यावा लागतो. ...
वैभव तत्त्ववादी, प्रिया मराठे, सोनाली कुलकर्णीसह प्रार्थनाच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धमाल केली. त्यांनी सगळ्यांनी प्रार्थनाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ...
गोवंडीच्या शिवाजी नगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेत पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या औषधातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. यात चांदणी साहिल शेख या चिमुरड्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. ...