प्रियंका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘दोस्ताना’ आठवतोय? २०१० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर खूपच गाजला होता. ...
आदिवासी बांधवांना वनहक्क मान्यता कायद्यानुसार जून अखेरपर्यंत 31 लाख एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र देशात जमीन वाटपात अव्वल ठरला आहे. ...
आतापर्यंत आम्ही चांगला खेळ केला आहे. इंग्लंडला पहिल्या सामन्यात आम्ही कडवी झुंज दिली. इंग्लंडने आमच्यावर या मालिकेत कायम वरचष्मा राखला, असे झाले नाही. आम्हीदेखील इंग्लंडवर काही वेळा आघाडी घेतली होती. त्यांना पेचात पाडले होते. त्यांना आम्ही चांगले झुं ...
दादरच्या शिवाजी मंदिरमधील राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी झालेल्या बैठकीत ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही हिंसा न करता लोकशाही मार्गाने आंदोलन पुढे नेण्याचेही यावेळी ठरले. ...
४३ कामगारांपैकी २२ कामगारांना किरकोळ जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. तर २१ जखमी कामगारांवर चेंबूर येथील सुश्रुत रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...
इंग्लंजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या कसोटी सामन्यासाठी झालेली संघनिवड चुकीची होती, अशी टीका करण्यात आली होती. ...
महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केली. ...