लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस औरंगाबादेतून अटक  - Marathi News | Ghatkopar blast accused arrested from Aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस औरंगाबादेतून अटक 

२००२ मध्ये मुंबई येथील घाटकोपर परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस गुजरातच्या एटीएस पथकाने स्थानिक एटीएसच्या मदतीने ताब्यात घेतले. ...

एम्स रुग्णालयांची उभारणी कासव गतीनं; तीन हजार कोटींचं नुकसान - Marathi News | cag audit report raised questions about implementation aiims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एम्स रुग्णालयांची उभारणी कासव गतीनं; तीन हजार कोटींचं नुकसान

कॅगकडून मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ...

Video : ‘जन गण मन’चं पियानो व्हर्जन सोशल मीडियात व्हायरल! - Marathi News | The piano version of National Anthem Jana Gana Mana goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : ‘जन गण मन’चं पियानो व्हर्जन सोशल मीडियात व्हायरल!

स्वातंत्र्य दिन काही दिवसांवरच आहे. सिग्नलवर तिरंग्याची विक्रीही सुरु झाली आहे. अशात सोशल मीडियावरही स्वातंत्र्य दिनाबाबत काही गोष्टी व्हायरल होत आहेत. ...

पोरट्रॉनिक्सचा नेकबँड इयरफोन दाखल - Marathi News | Portronics launches Harmonics 200 neckband earphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पोरट्रॉनिक्सचा नेकबँड इयरफोन दाखल

पोरट्रॉनिक्स कंपनीने भारतीय बाजारपेठेत हार्मोनिक्स २०० हा नेकबँड इयरफोन उतारण्याची घोषणा केली आहे. ...

विष्णू वाघ यांची प्रकृती गंभीर, पत्नीचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Wagh’s wife petitions CM over dues | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विष्णू वाघ यांची प्रकृती गंभीर, पत्नीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गोवा व महाराष्ट्रातही ज्यांचे नाव आहे असे बहुचर्चित मराठी लेखक आणि गोवा विधानसभेचे माजी उपसभापती विष्णू वाघ यांची प्रकृती गंभीर आहे. ...

दुबईत लॅम्बॉर्गिनी पळवणं पर्यटकाला पडलं महागात, ३ तासात ३१ लाखांचा दंड! - Marathi News | Tourist driving Lamborghini racks up 31 lakh fines | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुबईत लॅम्बॉर्गिनी पळवणं पर्यटकाला पडलं महागात, ३ तासात ३१ लाखांचा दंड!

जगभरातील पर्यटक इथे आलिशान जगण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. असाच एक २५ वर्षीय पर्यटक दुबईमध्ये फिरायला आला होता. ...

रणबीरला मिळाली ‘दाल चावल टाईप सिंपल लडकी’! आलिया भट्टने दिली अप्रत्यक्ष कबुली!! - Marathi News |  Alia Bhatt gave indirect confession through instagram that Ranbir Kapoor gets 'Dal rice style simple girl' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरला मिळाली ‘दाल चावल टाईप सिंपल लडकी’! आलिया भट्टने दिली अप्रत्यक्ष कबुली!!

रणबीर दाल-चावल टाईप लडका है, हाई-फाई पत्नी नहीं संभाल सकता..., हे शब्द तुम्हाला आठवत असतीलचं. हे शब्द आहेत,शब्द रणबीर कपूरची आई नीतू सिंग यांचे. ...

ड्राईव्ह करतानाही चार्ज करता येणार ही सोलार कार - Marathi News | solar car that will get charged on driving | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ड्राईव्ह करतानाही चार्ज करता येणार ही सोलार कार

12.76 लाख रुपये किंमतीत मिळणार प्रिमियम कारसारखी वैशिष्ट्ये ...

सुई-धागा चित्रपटाचा अनोखा लोगो, पंधरा कला प्रकाराच्या माध्यमातून बनविला लोगो - Marathi News | The unique logo of Sui-Dhaga film, made by fifteen art type | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुई-धागा चित्रपटाचा अनोखा लोगो, पंधरा कला प्रकाराच्या माध्यमातून बनविला लोगो

'सुई - धागा: मेड इन इंडिया' चित्रपटाचा लोगो वरूण धवन आणि अनुष्का शर्माकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. ...