लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वयाने मोठ्या मुलींला डेट करण्याचे ६ फायदे माहीत आहेत का?  - Marathi News | Why men gets attracted towards older women | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :वयाने मोठ्या मुलींला डेट करण्याचे ६ फायदे माहीत आहेत का? 

प्रियंका आणि निकमध्ये तब्बल १० वर्षांचा फरक आहे. खरंतर हे भारतातील लोकांना स्विकारणं जरा कठिणा होत आहे. पण आता वेळ बदलली आहे. ...

नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी - Marathi News | flag for Independence Day in nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी

नाशिक - 15 ऑगस्टला साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनासाठी शहरात जय्यत तयारी सुरू झाली असून खादी ग्राम उद्योगाच्या दुकानात तिरंगा ... ...

India vs England 2nd Test: विराटला बाद करण्यासाठी इंग्लंड प्रशिक्षकांचा विशेष मंत्र! - Marathi News | India vs England 2nd Test: English coach trevor bayliss reveals their mantra to put virat kohli under pressure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: विराटला बाद करण्यासाठी इंग्लंड प्रशिक्षकांचा विशेष मंत्र!

India vs England 2nd Test: इंग्लंडने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि गुरूवारपासून सुरूवात होणा-या दुस-या कसोटीत भारतीय संघाला पुन्हा नमवण्यासाठी यजमानांनी कंबर कसली आहे. ...

मुंबईला सतत धावती ठेवणाऱ्या बेस्टचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | Do you know the history of the best service in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला सतत धावती ठेवणाऱ्या बेस्टचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम ते वातानुकूलीत बस असा मोठा प्रवास बेस्टने केलेला आहे. तर आता शहरात मोनो आणि मेट्रो ट्रेनही सुरु झाल्या आहेत. ...

Jammu-Kashmir : घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला ! 4 जवानांना वीरमरण, 4 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu-Kashmir : Four jawans martyred, Four terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला ! 4 जवानांना वीरमरण, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान 4 जवान शहीद ...

'ही' आहेत ड्राय स्कीनची लक्षणं; 'या' सोप्या उपायांनी दूर होतील समस्या! - Marathi News | most common symptoms and Home remedies for dry skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'ही' आहेत ड्राय स्कीनची लक्षणं; 'या' सोप्या उपायांनी दूर होतील समस्या!

त्वचेला मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. त्यासाठी अनेक कॉस्मॅटिक्स आणि घरगुती उपयांचाही वापर केला जातो. पण अनेकदा हवेतील प्रदुषण आणि धकाधकीचं दैनंदिन जीवन यांमुळे त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. ...

फ्रिजरमध्ये लपलेला माणूस चाकूहल्ला करतो तेव्हा... - Marathi News | man enters in freezer in new york | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रिजरमध्ये लपलेला माणूस चाकूहल्ला करतो तेव्हा...

ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती असे पोलिसांचे म्हणणे आहे. रेस्टोरंटमधील कर्मचारी फ्रिजरजवळ गेले असता त्याने कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला ...

आर्थिक आधारावर गरीब मुस्लिमांना आरक्षण द्या- मायावती - Marathi News | bsp mayawati demands reservation for mulsims on economic base | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक आधारावर गरीब मुस्लिमांना आरक्षण द्या- मायावती

गरीब मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण देण्याची व्यवस्था असायला हवी, असं मायावतींनी म्हटलं ...

मुझे हक है...! निकसोबतच्या साखरपुड्याच्या बातमीवर पहिल्यांदा बोलली प्रियांका चोप्रा!! - Marathi News | priyanka chopra first reaction on engagement with nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुझे हक है...! निकसोबतच्या साखरपुड्याच्या बातमीवर पहिल्यांदा बोलली प्रियांका चोप्रा!!

प्रियांका व निक कधी लग्न करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण प्रियांका मात्र साखरपुड्यापासून सगळेचं काही लपवण्याच्या मूडमध्ये आहे. ...