ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Kerala Flood Relief : मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टरांची टीम आज एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे. ...
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नेमबाजाने भारताचे पदक खाते उघडले. 10 मीटर एअर रायफल प्रकारत दीपक कुमारने पात्रता फेरीतील सुमार कामगिरीनंतर अंतिम फेरीत जोरदार कमबॅक केले. ...
‘इंग्लिश विंग्लिश’ या गाजलेल्या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या सुजाता कुमार यांचे रविवारी रात्री निधन झाले. ...
मलायका अरोरा गेल्या अनेक दिवसांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांब होती. मात्र आता अशी माहिती मिळतेय की, लवकरच ती आयटम साँग करताना दिसणार आहे. विशाल भारव्दाज यांच्या आगामी सिनेमात ती आयटम साँग करण्याससाठी तयार झाली आहे. ...
बोरिवली पश्चिम येथील गोराई खाडी परिसरात फ्लेमिंगो पक्षांचे थवेच्या थवे पाहायला मिळाले. फ्लेमिंगोचे मनमोहक दृश्य गोराईकरांना दिसल्यामुळे गोराईकर सुखावले आहेत. ...
Asian Games 2018: 18 व्या आशियाई स्पर्धेचा पहिला दिवस भारतीयांसाठी आनंदाचा ठरला. बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले, नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र गटात कांस्यपदक जिंकले. ...