राज्य शासनामार्फत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यात 27 हजार प्रसंगणक परिचालकांची 10,313 रुपये वेतनावर नियुक्ती झाली. संगणक परिचालकांचे वेतन जिल्हा परिषदेच्या आपले सरकार पोर्टलच्या खात्यात जमा होते. ...
अैवधरित्या वृक्षतोड करुन लाकूड भरुन निघालेली चार वाहने वनविभागाच्या पथकाने बुधवारी रात्री मुळेगावसह विविध भागात पकडली. कारवाईहीसाठी ही वाहने कार्यालयाच्या आवारात आणून लावली. ...
संतांनी देव नुसता अनुभवला नाही, तर सर्वाभूती परमेश्वर असल्याचे त्यांना जाणवले. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी जे जे भेटे भूत। ते ते वाटे मी ऐसे।। असा संदेश दिला आहे. ...
मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान सध्या जॉर्जिया एंड्रियानीच्या प्रेमात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात अरबाज व जॉर्जियाच्या प्रेमाची चर्चा रंगत होती. पण आताश: दोघांनीही हे नाते जगजाहिर केले आहे. ...
गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे ...
अभिनेते सयाजी शिंदे यांनी कधी खलनायक म्हणून तर कधी महत्त्वाच्या भूमिका गाजवल्या. कायम वेगवेगळया भूमिकांचा शोध घेणारे अष्टपैलू अभिनेते सयाजी शिंदे हे लवकरच ‘हंसा-एक संयोग’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय युवक कॉँग्रेसच्या क्रियाशील कार्यकर्त्यांसाठी मतदान घेण्यात आल्यावर आज प्रदेश पातळीवरून या निकालांची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यात नाशिक लोकसभा मतदार संघात ४५०० तर ग्राम ...
नाशिक : संत साहित्याचे अभ्यासक , प्रसिद्ध गणेशभक्त डॉ तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी... पाहा व्हिडीओ - ...