आगामी निवडणुकांपूर्वी काही नव्या चेहऱ्यांना संधी तर पक्षातील नेत्यांना खुश करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यासाठी दिवाळीपूर्वीचा मुहूर्त ठरल्याचे समजते. ...
मुंबई आणि नागपुरला जोडण्यासाठी भाजपा सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...
एका महिला दलालाच्या मदतीने हे अमली पदार्थ मुंबईत विकले जाणार असल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी सकाळी पोलिसांनी एका संशयित महिलेला कांदिवलीतून ताब्यात घेतल आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. ...
पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...