अभिनेत्री शिल्पा शेट्टीला हिला पुन्हा एकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. शिल्पाने आपल्या सोशल अकाऊंट एक भलीमोठी पोस्ट लिहून , झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. ...
पिंपरी चिंचवड शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी आज गणरायाला निरोप दिला. जल,ध्वनी, वायू प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. ...
कळंगुट तसेच कांदोळी या किनारी भागात येणा-या पर्यटकांना तसेच स्थानिकांना त्रास देणा-या फिरत्या विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच हा भाग विक्रेत्यांपासून मुक्त ठेवून पर्यटकांना सहकार्य देण्यासाठी व या भागातील वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी सुरक्षा र ...
देहूगाव येथील गाथामंदिराच्या मागे गणपती विसर्जन करताना एका तरुणाचा बुडालेला मुलगा सापडला असून त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देत त्याच्यावर उपचार सुरु आहे. ...
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतारामजी पोटदुखे यांचे आज रविवारी दुपारी नागपूर येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ...
रणबीर कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर ढोल-ताशाच्या गजरात आर. के. स्टुडिओमधील बाप्पाला अखेरचा निरोप दिला. यावेळी सगळे कपूर कुटुंब प्रचंड भावूक झालेले दिसले. आर. के. स्टुडिओचा शेवटचा गणेशोत्सव असल्याने रणबीरसकट सगळ्यांनाच भावना रोखणे अशक्य झाले. ...
- महेश सरनाईककोकणातील घराघरात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. राज्याच्या दक्षिणेकडील टोकावर असलेला अगदी छोटासा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. या जिल्ह्याची जेवढी लोकसंख्या आहे त्यातील ४० टक्के लोक हे नोकरीधंद्यानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त मुंबई तसेच ...