मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्ष काढणाऱ्या पुण्याच्या सत्यशोधन समितीचे सदस्य भीमराव बनसोड यांनी गुरुवारी चौकशी आयोगापुढे साक्ष नोंदविली. ‘१ जानेवारीला भगवे झेंडे घेऊन हजारोंचा जमाव कोरेगाव भीमा येथे दाखल झाला. हे लोक स्थान ...
पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागातील १० रेल्वे स्थानकांवर महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. ...
आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट्स या संघटनेने शुक्रवारी देशभर औषध विक्रेत्यांचा एक दिवसीय संप पुकारला आहे. या संपात अखिल भारतीय संघटनेची संलग्न संस्था द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनही सामील होणार आहे. ...
भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे देश बदलत आहे, हे विकासाचे काम सहन होत नसल्याने विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करीत आहेत व जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी संबंधित मालमत्तेचा लिलाव होईल. त्यांचा मुलगा पंकज, पुतण्या समीर संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्राक्ट्रक्चर कंपनीने नाशिक मर्चंट सहकारी बँकेचे ४.३४ कोटी रुपये बुडवले आहेत. ...
अभिनेत्री सोनम कपूरचा लग्न सोहळा वांद्रे येथील ‘रॉकडेल’ बंगल्यात पार पडला. गेल्या आठवड्यात याच लग्नघरात लाखोंची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
केंद्रातील मोदी सरकार खोटारडे आहे, चौकीदार भ्रष्टाचारात भागीदार झाला आहे, राफेल घोटाळा हा भाजपाच्या भ्रष्टाचारी कारभाराचा स्पष्ट पुरावा आहे, आता हे सरकार उलथवण्याची वेळ आली आहे, ...