World Heart Day 2018 : सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये शरीराच्या अनेक नवनवीन समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच अनेक लोकं हृदयासंबधिच्या तक्रारींनी ग्रस्त असून त्यामध्येही अनेक वेगवेगळ्या आजारंची नावं ऐकायला मिळतात. ...
रॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे निर्मित ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. ...
बिग बॉसच्या घरात एंट्री मारल्यापासूनच अनूप आणि जसलीन हे प्रेक्षकांचे लाडके जोडपे बनले आहे. पण अनूप जलोटा या महिन्यातच बिग बॉसचे घर सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. ...
बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचला अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. ट्रेलर सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे ...
श्रद्धा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचे शूटिंग करत आहे. या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सायनाच्या लूकमध्ये श्रद्धा हुबेहुब तिच्यासारखी दिसते आहे. ...
पुणे मुंबई महामार्गावर घाट पास करुन देण्यासाठी ट्रेलरचालकाकडून ३२ हजार रुपयांची लाच घेताना पहाटे पावणेचार वाजता सापळा रचून महामार्ग सुरक्षा गस्ती पथकाच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...