लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी या वनस्पतींचा आहारात करा समावेश! - Marathi News | 4 amazing herbs to fight lung cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी या वनस्पतींचा आहारात करा समावेश!

फुफ्फुसाचा कॅन्सर ही फार गंभीर समस्या असून याचं मुख्य कारण स्मोकिंग मानलं जातं. तसेच बदलत्या वातावरणामुळे होणारं वायू प्रदुषण आणि त्यात केलेलं स्मोकिंग यामुळे ही समस्या अधिक दुप्पट होते. ...

शिखर धवनच्या भविष्याबाबत निवड समिती प्रमुखांनी केले सूचक विधान - Marathi News | Chief selector MSK Prasad reveals whether Shikhar Dhawan's Test career is over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनच्या भविष्याबाबत निवड समिती प्रमुखांनी केले सूचक विधान

आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करूनही शिखर धवनला आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. ...

पुण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे  'मूक आंदोलन'   - Marathi News | mahatma gandhi 150th birth anniversary NCP agitation against BJP government in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यामध्ये भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे  'मूक आंदोलन'  

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. ...

अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश - Marathi News | Announcement of Anna Hazare's fast, water resources Minister Girish Mahajan's success | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश

शेतक-यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळावा, लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती यासह विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी आजपासूनचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. ...

कंगना राणौतच्या 'Manikarnika: The Queen of Jhansi'चा दमदार Teaser तुम्ही पाहिलात का? - Marathi News | Did you see Kangna Ranaut's 'Manikarnika: The Queen of Jhansi' Teaser? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या 'Manikarnika: The Queen of Jhansi'चा दमदार Teaser तुम्ही पाहिलात का?

कंगनाचा बहुप्रतिक्षित सिनेमा  'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' चा टीझर आऊट झाला आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून या टीझरबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ...

Gandhi Jayanti Live Updates : मोदी उद्योगपतींची चौकीदारी करतात; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | LIVE UPDATES - mahatma gandhi 150th birth anniversary Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Gandhi Jayanti Live Updates : मोदी उद्योगपतींची चौकीदारी करतात; राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. ...

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या 'अंडर-19' संघात निवड; विनू मंकड स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व - Marathi News | Arjun Tendulkar's selected in Mumbai's Under-19 team for vinoo mankad trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या 'अंडर-19' संघात निवड; विनू मंकड स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनचा मुंबईच्या 19 वर्षांखालील संघात समावेश करण्यात आला आहे. विनू मंकड स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेला 6 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. ...

कुणाल कपूर या गोष्टीसाठी झाला सज्ज ! - Marathi News | Kunal Kapoor is ready for this! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणाल कपूर या गोष्टीसाठी झाला सज्ज !

कुणाल कपूर हा फिटनेस फ्रिक अभिनेता आहे. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला असून, त्यात तो आपले मसल्स दाखविताना दिसतो आहे.काही दिवसांपूर्वी कुणालने चंदू चेकवार याच्या वीरममध्ये कलरीपट्टूची भूमिका निभावली होती. ...

मेरे साई मालिकेतील अबीर सुफीने अशाप्रकारे केली सिद्धान्त कर्णिकची सेवा - Marathi News | abeer sufi gave head massage to mere sai co artist Siddhant Karnick | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरे साई मालिकेतील अबीर सुफीने अशाप्रकारे केली सिद्धान्त कर्णिकची सेवा

मेरे साई या मालिकेच्या एका दृश्याचे चित्रीकरण करताना अचानक या सिद्धान्त कर्णिकला सेटवर चक्क डोक्याला मालिश करून मिळाले. ...