अनुप जलोटा आणि जसलीन मथारू या जोडीने ‘बिग बॉस 12’च्या घरात एन्ट्री घेतली तेव्हापासून ही जोडी चर्चेत आहे. आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये आहोत, असे नॅशनल टीव्हीवर जाहिर करून या जोडीने खळबळ उडवली होती. ...
अभिनेता अजय देवगणने नुकतेच आगामी चित्रपट 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चे शूटिंग सुरु केले आहे. आता या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानची देखील वर्णी लागल्याचे समजते आहे. ...
अकोला: गाझियाबाद येथील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाइप-२ व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असतानाच, ही दूषित लस आरोग्य सेवा, अकोला मंडळातील यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील १९,२८० बालकांना पाजण्यात आल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. ...
Gandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती आहे. देशभरात गांधी जयंती साजरी करण्यात येत आहे. महात्मा गांधी आणि अनेक स्वातंत्र्य सेनानींच्या संघर्षामुळे ब्रिटीशांच्या जाचातून आपला देश मुक्त झाला. ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आश्रम शाळांमधील आजारी विद्याथ्र्याना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी आता चार ते पाच आश्रमशाळा मिळून एक रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्यात डॉक्टर, प्रशिक्षीत परिचारिका व इतर सुविधा राहणार आहे. राज्य ...
जे अमराठी आहेत, तसेच ज्यांनी पूर्ण मुलाखत पाहिली नाही आणि केवळ ब्रेकिंग न्यूज पाहून प्रतिक्रिया देत आहेत तेच शरद पवारांच्या भाषणावर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी पवारांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या चर्चेवर पडदा टाकला. ...