अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने सजलेल्या आणि कंगना राणौतच्या तितक्याच दमदार अॅक्शनने कंगावर रोमांच उभे करणारा हा टीजर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. ...
रस्त्यांवर सध्या इतकं ट्रॅफिक असतं की, कुणालीही गाडी चालवणं कठीण होऊन बसतं. पण शिलॉंगमध्ये चक्क एका कुत्र्याने भर गर्दीत कार चालवल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. ...
गेल्या काही काळापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र लष्कराच्या जवानांना चकमा देण्यासाठी दहशतवादीही विविध युक्त्या योजू लागले आहेत. ...
चेहऱ्याची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी चेहरा फेसवॉस लावून धुणं हा सर्वात योग्य उपाय आहे. यामुळे तुमची त्वचा आइल फ्री राहण्यास मदत होईल त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील घाणही स्वच्छ होण्यास मदत होते. ...
Kisan Kranti Padyatra : गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या शेतकऱ्यांवर पोलीस बाळाचा वापर करून सरकारने हिंसेचा सहारा घेतला आहे. सरकारने असे करून सत्तेवर राहण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य किसान सभे ...
AFC 16 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि 2019 मध्ये होणाऱ्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. ...
जुगार, दारू हे सगळे महात्मा गांधी यांच्या तत्त्वांविरुद्ध असल्याने गोवा सरकार मांडवी नदीतील कॅसिनो जुगार महात्मा गांधी जयंतीदिनी बंद ठेवण्यास व्यवसायिकांना भाग पाडते. ...