अमेरिकेत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारत असल्याचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. स्वतः ऋषी कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ...
वृद्धापकाळामुळे सध्याचे विश्वस्त कामास अयोग्य असणे आणि त्यामुळे गडावर अतिक्रमण, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे निरीक्षण नोंदवित श्री खंडोबा देवतालिंग ट्रस्ट कडेपठार ट्रस्टचे सात जणांचे विश्वस्त मंडळ बरखास्त केले ...
मागील काही महिन्यांपासून डिझेल व सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीचा इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे ५० लाखांच्या पुढे गेला आहे. ...
वाळू माफियांच्या ‘भाबड्या’ आशेवर पाणी पडले आहे. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा, एक क्रेन आणि बोटींची वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे. ...