वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून आपले वेगळेपण सिद्ध करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे प्रसाद ओक़ विविधांगी भूमिका साकारून त्याने कलेचे प्रत्येक अंग आपलेसे केले. अलीकडेच त्याच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मराठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. ...
शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या डॉ. शुभा साठे लिखित समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज हे दारूच्या नशेत असायचे, असा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ...
एका 32 वर्षीय महिलेच्या विरोधात 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याने भा. दं. वि. कलम 420 चा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे फक्त ऑनलाईन ओळख होणाऱ्या माणसांवर डोळे झाकून विश्वास ठेवून करण्यात येणारे आर्थिक व्यवहार टाळावेत हे प्रकर्षाने समोर येत आहे. ...
आशिया चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. पण आता विश्रांतीनंतर मैदानात परतलेल्या विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ...