होर्डिंग दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींचे नातेवाईक तसेच वाहनांचे झालेले नुकसान याबाबत संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ...
मात्र अद्याप आरोप - प्रत्यारोप केले जात असून एकाही आरोपीवर कारवाई करण्यात आली नसल्याने खऱ्या - खोट्याचा उलगडा करण्यासाठी सातपुते यांनी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्टची या आरोपींची करावी अशी मागणी केली आहे. ...
भारतीय संघाने आज सलामीला दुर्गा राव आणि अनिल घरिया हि नवीन फलंदाजांची जोडी पाठवली. दोघांनीही नाबाद शतकी भागीदारी करून भारताला सहजपणे १० गडी राखून विजय मिळवून दिला ...
बरचे वाढीव कामाचे तास आणि कमी वेतन यांमुळे त्रस्त असल्याने तिवारी यांनी आत्महत्या केल्याचे जितेंद्र यांनी दावा केला असून या मृत्यूस उबर जबाबदार असून उबरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. ...