जलसंपदा विभागाने स्वत:ची अकार्यक्षमता झाकण्यासाठी पुणेकरांचा पाणीपुरवठा पोलिस खात्याच्या मदतीने खंडित करणे हा नियमित कर भरणाऱ्या पुणेकरांचा अपमान आहे. त्यामुळे एकतर महापालिकेनेच श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अन्यथा... ...
रजिस्ट्रार अजय शांताराम राणे (वय ४३) आणि सहाय्य्क लेखापाल सुधीर भालेराव (वय ४५) यांना रंगेहाथ अटक केली आहे. आज दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास ही एसीबीने कारवाई केली आहे. अटक केलेल्या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अर्पिताचा मुलगा अहिलवर करतो. होय, या मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. ...
गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून काँग्रेसने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे साकडे घातले आहे. ...
गोवा राजभवनने सार्वजनिक माहिती अधिकारी नियुक्त करावा आणि आरटीआय कायद्याच्या कलम ४ (१) खाली अर्जदाराला माहितीही उपलब्ध करावी, असा महत्त्वपूर्ण आदेश राज्याचे मुख्य माहिती आयुक्त प्रशांत तेंडोलकर यांनी दिला आहे. ...