कमी झालेली आर्द्रता, समुद्राहून जमिनीकडे वाहणारे उष्ण वारे स्थिर होण्यास होणारा विलंब या कारणांमुळे कमाल तापमान वाढत असून, सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ...
मुंबई : महापालिका रुग्णालयातील स्वच्छता आता खासगी ठेकेदारांच्या हातात सोपविण्यात आली आहे. खासगीकरणाच्या या प्रस्तावाला नुकताच स्थायी समितीने हिरवा ... ...
फिरायला नेण्याच्या बहाण्याने ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील एका १३ वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या देवानंद शर्मा या सुरक्षा रक्षकाला कासारवडवली पोलिसांनी विठ्ठलवाडी येथून अटक केली आहे. मुलाच्या सुखरुप सुटकेमुळे पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. ...
राहाता तालुक्यातील आडगाव शिवारात सोमवारी जवळपास ४० श्वान मृतावस्थेत आढळले. तीन ठिकाणी दहा ते बारा अशा संख्येत हे मृत श्वान होते. त्यामुळे या परिसरात एक खळबळ उडाली आहे. ...
आगामी निवडणूकांपूर्वी आणि येत्या 18 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला शिवसेना जोरदार शक्ति प्रदर्शन करणार असून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर येणार आहेत. ...
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर घणाघाती टीका केली. ...
तिच्याही आयुष्यात आनंदाचा झरा बनून आलेल्या 'स्वरूप'ने अवघ्या सातव्या वर्षी एक्झिट घेतली आणि जणू काही काळ तिचं आयुष्यच थांबलं. पण ती हरली नाही, खचली नाही. तिने तिच्या आयुष्यालाच निःस्वार्थी स्वरूप दिलं आणि सुरु झाला नवा प्रवास. ...