पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हायपरलूप प्रकल्पास स्वीस चॅलेंज पद्धती तत्वावरील ‘सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...
जिल्ह्याची ओळख बिबट्यांचे माहेरघर अशी होत असताना अन्य वन्यजीवांसाठीदेखील जिल्ह्याचा परिसर उत्तम ‘कॉरिडोर’ बनत आहे. अलीकडेच शहराजवळ चक्क रानगव्याची भ्रमंती दिसली. ...
लष्कर भरतीचा पेपर फोडणाऱ्या टोळीतील धाकलू पाटील (रा. कर्नाटक) या आसाम रायफलच्या जवानाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने नुकतीच अटक केली आहे. ...
मनसेचे चेंबूर येथील विभाग अध्यक्ष कर्ण दुनबळे यांच्याविरुद्ध ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवारी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
आसाममधील तीनसुकिया जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी पाच बंगाली मजुरांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर या राज्याच्या कचर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी संतप्त जमावाने केलेल्या जबर मारहाणीत दोन दहशतवादी ठार झाले. ...
नरेंद्र मोदी व भाजपला हरविण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते आघाडी स्थापन करण्याची धडपड करीत आहेत. मात्र ते प्रयत्न निश्चित दिशेने होत नसल्याने त्याचा फायदा मोदींनाच होण्याची जास्त शक्यता आहे असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीत म्ह ...
केंद्रीय गुप्तचर खात्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले संचालक आलोक वर्मा हे तीन सदस्यीय केंद्रीय दक्षता आयोगापुढे (सीव्हीसी) सोमवारी हजर राहणार आहेत. ...