डिफेन्सिव्ह मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या डेश्चॅम्प यांनी बचाव फळी सांभाळत ब्राझीलच्या संघाला गोल करण्यात यश मिळू दिले नव्हते. प्रशिक्षक म्हणून त्यांनी फ्रान्सला विश्वचषक २०१८ च्या अंतिम फेरीत पोहचवले आहे. तर युरो २०१६ च्या अंतिम फेरीतही पोहचवले आहे. ...
महावितरणने सुमारे 34, 646 कोटी रुपयांच्या बहुवार्षिक महसुली तुटीच्या वसुलीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल केली आहे. ...
गोव्याच्या राज्यपाल सार्वजनिक अधिकारिणी नव्हेत आणि माहिती हक्क कायद्याच्या कक्षेत येत नाही, असा दावा राजभवनकडून राज्य माहिती आयोगासमोर करण्यात आला. ...
नंदूरबारच्या एका व्यापा-याबरोबर तरुणीला मैत्रिचे नाटक करण्यास भाग पाडून नंतर त्याच्याशी तिने ‘जवळीक’ साधल्यानंतर त्याला दहा लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेलिंग करणा-या दिपक वैरागडे या पोलिसासह दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दी ...
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे घरात अडकलेल्या महिलेची सुखरुप सुटका करण्यात अाली अाहे. घरातील गॅस सुरु असताना महिलेची शुद्ध हरपली हाेती. त्यात घरातून धूर येत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता हाेती. ...