१९९७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३९४३ अर्भकांचे गर्भातच मृत्यू झाल्याची आणि २००० ते स्पटेंबर २०१८ या कालावधीत २३० मातांचा मृत्यू झाल्याची माहितीही अॅड. साने यांनी केलेल्या अर्जाच्या उत्तरादाखल मिळाली आहे. ...
काही नेते मशीन सारखे खोटे बोलतात. जेव्हा तोंड उघडतात, तेव्हा एके-47 सारखे खोटे बोलणे सुरु होते. त्यामुळे तुम्ही विरोधकांच्या खोट्या आरोपांना जनतेसमोर उघडे करा, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. ...
घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या १३८४ घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. विषेश म्हणजे पुढच्या महिन्यात 16 डिसेंबरला या लॉटरीचा निकाल लागणार आहे. ...