राजकीय गोंधळ असणाऱ्या या देशाची लोकसंख्या केवळ ३५ लाख इतकीच आहे. त्यातील ३३ लाख लोकांना मतदानाचा अधिकार आहे. या गुंतागुतीच्या रचनेमुळे प्रत्येकाची परवानगी मिळवता मिळवता एखादा निर्णय घेण्यास भरपूर वेळ जातो. ...
रेणुका शहाणेने आलोक नाथ यांच्यासोबत हम आपके है कौन या चित्रपटात काम केले होते. तसेच इम्तिहान या मालिकेत देखील रेणुका आलोक नाथ यांच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. ...
शेवगाव शहरात श्रीराम मंदिराच्या देखभालीसाठी इनाम दिलेल्या भूखंडावर दोन परमीटरुम, बिअरबार उभारण्यात आली आहेत. या भाड्यापोटी जे उत्पन्न मिळते ते देवस्थानच्या धार्मिक कार्यासाठी वापरले जाते हे या देवस्थानच्या विश्वस्तांनीच लेखी मान्य केले आहे. ...
‘मीटू’ मोहिम बॉलिवूडमध्ये आगीसारखी पसरत असताना आणि या आगीत आलोक नाथ, नाना पाटेकर, विकास बहल, रजत कपूर अशा अनेकांची नावे पोळली जात असताना बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी मात्र एक वेगळेच मत मांडले आहे. ...
कळंगुट पंचायत क्षेत्रातील अमली पदार्थ तसेच वेश्या व्यवसायासारख्या वाढत्या बेकायदेशीर प्रकारावर चिंता व्यक्त करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच येणा-या पर्यटकांना गैरप्रकारांपासून मुक्त ठेवण्यासाठी उपाय योजना हाती घेतली जात आहे. ...