श्रीकांतने जागतिक क्रमवारीतील पुरुषांच्या विभागात डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसनला पिछाडीवर टाकत अव्वल स्थानाला गवसणी घातली आहे. यापूर्वी भारताचे माजी महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी 1980 साली क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. ...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली. 'परफॉर्मिंग आर्टस' या गटातील पुरस्कार पटकावल्यानंतर तिनं 'मोगरा फुलला' या अजरामर गाण्याच्या चार ओळी गायल्या आणि वातावरण मंत्र ...
कावेरी पाणी प्रश्नावरून तामिळनाडूमध्ये वातावरण बिघडू शकते, असा अंदाज येथील काही राजकारण्यांना होता. त्यामुळे त्यांनी आयपीएलचे सामने चेन्नईमध्ये खेळवण्यासाठी विरोध दर्शवला होता. पण बीसीसीआय आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाने राजकारण्यांची गोष्ट गंभारपणे ...
‘जिथे मराठी, तिथे लोकमत’ असं ध्येय असलेल्या लोकमत वृत्तसमूहाने जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांना यंदाच्या या दिमाखदार सोहळ्यासाठी सन्मानानं निमंत्रित केलं होतं. यावर्षीचे विजेते निवडण्यासाठी झालेल्या आॅनलाईन मतदानात महाराष्ट्राबाहेरच्या या सुह्रुदांनीही ...
मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरूसात महान गायक व किराना घराण्याचे अध्वर्यु संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभेची परंपरा गेली ८३ वर्षे आजही सुरू आहे. किराना घराण्यातील दिग्गज गायक-वादक दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली गायन-वादनाने अब् ...