WWE: WWE म्हटलं आणि अंडरटेकर व केन या भावांची चर्चा झाली नाही तर आश्चर्य. WWE मधून बराच काळ दूर गेलेल्या अंडरटेकर व केन यांनी मंगळवारी दमदार कमबॅक केले. ...
मुरबाडमधील इंदे गावातील बाळाराम वाघ (वय 21) या तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातूनच ते दोघे 28 सप्टेंबरपासून बोपत्ता झाले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी टोकावडे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ...
मुरबाडजवळील फांगणे गावात आजींबाईंची शाळा मोठ्या पडद्यावर भरणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन युसूफ खान करत असून या चित्रपटाचे लेखन आशिष निनगुरकर करणार आहेत. ...
सिडकोच्या वतीने शहरातील पाच नोडमध्ये अकरा ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पातील घरांची सोडत प्रक्रिया सकाळी 11 वाजल्यापासून सुरु झाली आहे. ही सोडत म्हाडाच्या धरतीवर संगणकीय प्रणालीद्वारे काढली जात आहे. ...