अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर दाखल केलेला मानहानीचा दावा शुक्रवारी मागे घेतला आहे. ...
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येतोय आणि यात बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई (पूर्वाश्रमीच्या सरला वैद्य)यांची भूमिका अमृता राव साकारताना दिसणार आहे. ...
हुंड्यासाठी छळ प्रकरणात आता आरोपींना तातडीने अटक होणार आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आधीच्या निर्णयात बदल करत हुंड्यासाठी छळ प्रकरणातील पीडितेच्या सुरक्षतेच्या कारणास्तव हा निर्णय दिला आहे. ...
जान्हवी कपूरचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.तर दुसरीकडे हा फोटो खूप ट्रोलही होत आहे. या फोटोमुळे नेटीझन्स तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. ...
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. मात्र, देशात गोव्यातील पेट्रोलचे दर पोर्ट ब्लेअर (अंदमान निकोबार)नंतर सर्वात कमी आहेत. ...