हिंदी आणि मराठी गाण्यांच्या तालावर थिरकरणारी पावले, शिट्या, बजरंगबलीचा जयघोष, एकमेकांच्या हातात हात देत एकमेकांना सावरत रचले जाणारे थर; आणि सरतेशेवटी सलामी देत हंडी फोडल्याचा आनंद... ...
तुम्ही दहीकाल्याची हंडी फोडा, आम्ही श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदा पथकांना सोमवारी शुभेच्छा दिल्या. ...
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी सकाळी क-हाडात भाजपाच्या पापाचा प्रतीकात्मक घडा फोडला. ‘या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय,’ अशा घोषणांनी या वेळी परिसर दणाणून गेला. ...
कमी कालावधीत दमदार कामगिरी करणाऱ्या सोनालिका ट्रॅक्टर्स कंपनीने पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कंपनीकडून केरळला १ कोटी रुपये व ५ ट्रॅक्टर्स देण्यात आले आहेत. ...
मेडिकल, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी स्थापन करण्यात आलेल्या टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नेट, जेईई परीक्षा देणाऱ्यांसाठी दुहेरी भेट दिली आहे. ही परीक्षा पूर्वीच्या तुलनेत तीनपट अधिक शहरात आयोजित करण्यात आली आहे. ...
दादरच्या चैत्यभूमीजवळील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५0 फूट उंचीचा जो पुतळा उभारण्यात येणार आहे, तो तयार करण्याचे काम प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. ...
इंडोनेशियातून आयात झालेल्या कोळशातील २९ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाचे हात भारत सरकारची स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय स्टेट बँकेने बांधले आहेत. ...
नजिकच्या भविष्यात लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या झाल्यास त्यासाठी लागणारी जादी मतदानयंत्रे घेण्यासाठी सुमारे ४,५०० रुपयांचा खर्च करावा लागेल, असे विधी आयोगाने म्हटले आहे. ...