पाच वर्षांत ४९,१७९ अपघात; माहिती अधिकारात धक्कादायक वास्तव उघड ...
कुलाब्यातील वादग्रस्त ३१ मजली आदर्श सोसायटीला त्यांच्या बँक खात्यातून एक कोटी रुपये काढण्याची मुभा विशेष सीबीआय न्यायालयाने दिली. ...
प्रवाशांनी स्वच्छता पाळायला हवी, असे सांगत रेल्वेचे अधिकारी स्थानक स्वच्छतेची जबाबदारी प्रवाशांवर टाकत असले, तरी या अस्वच्छतेला रेल्वे जबाबदार असल्याचे प्रवाशांचे मत आहे. ...
नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता कितीही कायदे व नियम केले, तरी देखील त्यांच्याकडून ते धाब्यावर बसविले जातात. ...
महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील जवळपास प्रत्येक खात्यातील साहेबांची व पदाधिकाºयांच्या दालनातील प्रमुख कामे बिगाऱ्यांकडून केली जात आहेत ...
२,७०० किलो धान्य केरळला पाठविणार ...
आत्तापर्यंत केरळमधील साडेतीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मदत ...
साडेबारा हजार पूरग्रस्त : दक्षिण मुख्यालयाचे जवान; केरळला रेस्क्यू आॅपरेशन ...
खडकवासला ग्रामस्थ आणि मनसेचा आंदोलनाचा इशारा ...
कोणत्याही शहराची सांस्कृतिक उंची मोजायची असेल तर शहरात किती नाट्यगृहे आहेत, त्या संख्येवरून त्या शहराची सांस्कृतिक उंची ठरत असते. ...