लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार - Marathi News | Lakhs of rupees deal with fake gold plating | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार

बँक आॅफ इंडियाच्या कडवई शाखेत महाघोटाळा ...

अमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज - Marathi News | American Open: Ready for 'Big Four' wrestling | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :अमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज

सेरेना २४ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात ...

Asian Games 2018: भोकनाळ स्कल्सच्या अंतिम फेरीत - Marathi News | Asian Games 2018: In the final round of Bhokanal Sculls | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भोकनाळ स्कल्सच्या अंतिम फेरीत

भारतीय नौकायनपटू दत्तू भोकनाळ १८ व्या आशियाई गेम्समध्ये नौकायन स्पर्धेत पुरुष एकेरी स्कल्समध्ये अंतिम फेरीत दाखल झाला. ...

Asian Games 2018: दिव्या काकरानला कुस्तीमध्ये कांस्य - Marathi News | Asian Games 2018: Brightness in wrestling Divya Kakarana | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: दिव्या काकरानला कुस्तीमध्ये कांस्य

दिव्या काकरानने भारतासाठी शानदार खेळ करताना महिलांच्या ६८ किलो वजनी फ्री स्टाइल गटात कांस्य पदक पटकावले. ...

पालिकेच्या डिजिटल कारभारात घोटाळा? - Marathi News | The scam in the digital business of the corporation? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या डिजिटल कारभारात घोटाळा?

पाच वर्षांत केवळ ६० टक्केच दस्तावेजांचे स्कॅनिंग; ठेकेदाराला सहा वेळा नोटीस ...

विधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल - Marathi News | Decrease in questions with the presence of Legislature; The Praj Foundation report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळातील उपस्थितीसह प्रश्नांत घट; प्रजा फाउंडेशनचा अहवाल

केवळ ४ हजार ५१९ प्रश्न उपस्थित; अमिन पटेल उत्कृष्ट आमदार ...

एका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद - Marathi News | Only six to seven applications for a home; Little response to the MHADA Konkan divisional lottery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका घरासाठी फक्त सहा ते सात अर्ज; म्हाडा कोकण विभागीय लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी आॅनलाइन नोंदणीची मुदत संपली असून लॉटरीच्या अर्जविक्री आणि स्वीकृतीसाठीची मुदतही आता संपली आहे. ...

गणेशोत्सवापूर्वी समुद्रकिनारे सुरक्षित करा - उच्च न्यायालय - Marathi News | Secate by the beach before Ganesh Festival - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवापूर्वी समुद्रकिनारे सुरक्षित करा - उच्च न्यायालय

गणेशोत्सवापूर्वी राज्यातील सर्व समुद्रकिनारे सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचला, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. ...

पालिकेच्या अधिकाऱ्यांवर अवमानाची टांगती तलवार - Marathi News | Abattoirs on the authority of the Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या अधिकाऱ्यांवर अवमानाची टांगती तलवार

नियम पाळावेच लागतील; न्यायालयाने २०१५ मध्ये दिलेले आदेश झुगारल्यास होणार कारवाई ...