लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची श्रीवर्धनमध्ये मिरवणूक - Marathi News | Dr. The procession of Babasaheb Ambedkar's image in Shrivardhan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची श्रीवर्धनमध्ये मिरवणूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची बौद्धहितकारणी सभागृह नगरपरिषद -शिवाजी चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. ...

पाणमांजरांची प्रजा माणगावच्या काळ नदीत होतेय वृद्धिंगत - Marathi News | The people of Panamjar are growing in the river of Mangaon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाणमांजरांची प्रजा माणगावच्या काळ नदीत होतेय वृद्धिंगत

माणगावमधील काळ नदीतील इंडियन स्मूथ-कोटेड आॅटर अर्थात ‘पाणमांजर’ ज्याला स्थानिक भाषेत ‘हुद’ या नावाने ओळखले जाते. ...

दिग्गजांच्या प्रचारसभा ठरणार टर्निंग पॉइंट - Marathi News | Turning Point to be a big publicity meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दिग्गजांच्या प्रचारसभा ठरणार टर्निंग पॉइंट

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराच्या तोफा धडधडू लागल्या आहेत. ...

उल्हासनगरात ऊर्मिला मातोंडकर यांच्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against Umarilla Matondkar in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ऊर्मिला मातोंडकर यांच्याविरुद्ध गुन्हा

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी एका कार्यक्रमात हिंदू समाजाबाबत काढलेल्या अपशब्दावर आक्षेप घेऊन महिला वकील राखी बारोड यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...

दक्षिण मुंबईत थेट लढतीमुळे उर्वरित सर्वांचे डिपॉझिट जप्त - Marathi News | Due to a direct fight in South Mumbai, the remaining deposits were seize | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दक्षिण मुंबईत थेट लढतीमुळे उर्वरित सर्वांचे डिपॉझिट जप्त

निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांचा आकडा मोठा असला, तरी खरी लढत ही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्येच असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे ...

IPL 2019 : दिल्लीची भेदक गोलंदाजी, हैदराबादवर विजयी स्वारी - Marathi News | IPL 2019: Delhi CAPITAL's win on Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्लीची भेदक गोलंदाजी, हैदराबादवर विजयी स्वारी

दिल्लीचा हैदराबादवर ३९ धावांनी विजय ...

कार्यकर्ते प्रचाराबाबत निरुत्साही, नवी मुंबईतील नेत्यांची बैठकांसह रॅलीसाठी धावपळ - Marathi News | Nirubashi for promotion of activists, running rounds for meeting with leaders of Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कार्यकर्ते प्रचाराबाबत निरुत्साही, नवी मुंबईतील नेत्यांची बैठकांसह रॅलीसाठी धावपळ

ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १३ दिवस राहिले असूनही नवी मुंबईमध्ये अद्याप प्रचाराला गती आलेली नाही. ...

महापालिका उद्यानात पाण्याचा अपव्यय सुरू - Marathi News | Water wastage in the municipal gardens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिका उद्यानात पाण्याचा अपव्यय सुरू

राज्यात सर्वत्र पाणीटंचाई सुरू असताना नवी मुंबईमध्ये मात्र पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. ...

आधार कार्ड केंद्राअभावी नागरिकांची गैरसोय - Marathi News | Disadvantage of citizens due to lack of Aadhar card center | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आधार कार्ड केंद्राअभावी नागरिकांची गैरसोय

पनवेल परिसरातील खासगी जागेवर सुरू करण्यात आलेले आधारकार्ड केंद्र बंद झाले आहे. ...