स्थानिक राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचाच प्रभाव असल्याने तो पक्ष ज्याच्यासोबत त्याची स्थिती तुलनेने दिलासादायक असल्याचा प्रत्यय या निवडणुकीतही येतो आहे. ...
दक्षिण मुंबईतील मराठी माणूस गेल्या दशकभरात उपनगरात स्थलांतरित झाला. पूर्वी मराठीबहुल वस्त्या असलेल्या भागांमध्ये गुजरात, मारवाडी, उत्तर भारतीय व अन्य भाषिकांचे वास्तव्य वाढले. ...