राफेल लढाऊ विमान सौद्यावरून सरकारला घेरत काँग्रेसने भडीमार सुरूच ठेवत राफेल घोटाळा करता यावा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी लोकपालांची नियुक्ती टाळली, असा सडेतोड आरोप करीत सरकारला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ...
बिहारमधील गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयश आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी किमान पितृपक्षात तरी गुन्हे करू नका, अशी विनवणी ...
कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजकुमार यांचे ३० जुलै २००० रोजी अपहरण करणाऱ्या १४ पैकी ९ आरोपींची सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. ...
न्यायालयाच्या आदेशानुसार ईशान्य दिल्लीतील गोकुलपुरी भागातील एका घराला ठोकलेले सील गेल्या रविवारी तोडण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली भाजपचे अध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांना चांगलेच फैलावर घेतले. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्व चॅम्पियन भारोत्तोलक मीराबाई चानू यांना प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान केला, तर भालाफेकपटू नीरज चोपडासह २० खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरविण ...
परंपरागत प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध सलग पराभव स्वीकारावा लागल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानला त्यातून सावरत बुधवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
कंत्राटदाराच्या नियुक्तीअभावी नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम रखडले आहे; परंतु आता पहिल्या टप्प्याबरोबरच उर्वरित तिन्ही टप्प्यांचे काम एकाच वेळी पूर्ण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
ग्रामीण भागात पूर्वी सर्रास बनत असलेल्या मोहफुलांपासून बनवलेल्या गावठी दारूला विशेष महत्त्व होते. मात्र, मुरबाड तालुक्यातील आदिवासी महिलांनी दारूबंदी करून याच फुलांचे जास्त आहारमूल्ये असलेले लाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. ...
लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही. ...