लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचा-यांचा यवतमाळ ते ठाणे सायकलवरून प्रवास - Marathi News | For the old pension scheme, the yavatmal to thane travels employee on cycle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचा-यांचा यवतमाळ ते ठाणे सायकलवरून प्रवास

नव्या पेन्शन योजनेला विरोध करत राज्य शासनातील कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आता रस्त्यावर उतरले आहेत. ...

Sui Dhaaga Movie Review : शॉर्ट,स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल! - Marathi News | Sui Dhaaga Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sui Dhaaga Movie Review : शॉर्ट,स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल!

‘सुई धागा’ या चित्रपटाची समीक्षा करायची झाल्यास शॉर्ट, स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल हे तीन शब्द पुरेसे आहेत. स्वावलंबन, आत्मसन्मान अशा फार नाजूक विषयावर हा चित्रपट भाष्य करतो. ...

अॅडव्हेंचरसोबत काही वेगळं ट्राय करायचं असेल तर करा गुवाहाटी ते तवांग रोड ट्रिप! - Marathi News | Guwahati to Tawang adventures road trip | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अॅडव्हेंचरसोबत काही वेगळं ट्राय करायचं असेल तर करा गुवाहाटी ते तवांग रोड ट्रिप!

अॅडव्हेंटरसोबत काही वेगळं करण्याची आवड असणाऱ्यांसाठी गुवाहाटी ते तवांगपर्यंतची रोड ट्रिप खास ठरु शकते. यात एन्जॉयमेंटसोबतच खूपकाही नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. ...

Bhima Koregaon: चौकशी कुणी करायची हे आरोपी ठरवू शकत नाहीतः SCची चपराक - Marathi News | Bhima Koregaon: Accused can't choose which probe agency should examine case: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhima Koregaon: चौकशी कुणी करायची हे आरोपी ठरवू शकत नाहीतः SCची चपराक

एसआयटी स्थापन करण्यास स्पष्ट नकार देत सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना तपास पुढे नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

भरणी श्राद्ध करून मिळवा काशीला श्राद्ध केल्याचे पुण्य... - Marathi News | what is the importance of bharani shraddha | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :भरणी श्राद्ध करून मिळवा काशीला श्राद्ध केल्याचे पुण्य...

भाद्रपद कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फल मिळते. ...

ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर  - Marathi News | Lata Mangeshkar award for music composer Ramlaxman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर 

संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीतकार विजय पाटील ऊर्फ रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आली 'तुझ्यात जीव रंगला'ची टीम - Marathi News | 'Come on let's come' came to the stage of 'Junk " | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आली 'तुझ्यात जीव रंगला'ची टीम

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...

विकी कौशलचा आगामी चित्रपट 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'चा फर्स्ट लूक रिलीज - Marathi News | Viki Kaushal's upcoming film 'Uri - The Surgical Strike', First Look Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा आगामी चित्रपट 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'चा फर्स्ट लूक रिलीज

विकी कौशल 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ...

१६ वर्षांनंतर अशी दिसते ‘कांट लगा’ गर्ल शेफाली जरीवाला! - Marathi News | kaanta laga girl shefali jariwala then and now how she changed in 16 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१६ वर्षांनंतर अशी दिसते ‘कांट लगा’ गर्ल शेफाली जरीवाला!

१६ वर्षांपूर्वी म्हणजे २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या गाण्याने एकच धूम केली होती. या गाण्याने शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली होती. ...