कोठडीत असताना रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या आरोपीस खडक पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले आहे. पयालयन केल्यापासून तो सातत्याने त्याचा मुक्काम बदलत होता. याकाळात त्याने अनेकदा मुंबई-पुणे असा प्रवास केला आहे. ...
तनुश्री दत्ताचे केलेले आरोप नाकारल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी आज तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवले. नाना पाटेकर यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी एएनआयशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...
महापालिका प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला असताना माजी नगरसेवकाच्या भावाला उपमुख्य लेखापरीक्षक बढती देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भारतीय जनात पक्षाने बहुमताच्या जोरावर मतदान घेत मंजुर केला. ...
भांडुपच्या जयशंकर नगर परिसरात ही घटना २६ सप्टेंबर रोजी घडली आहे. या परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे हे गस्तीवर असताना त्यांची गाडी वळविण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे त्यांनी गाडीबाहेर उतरून दुचाकीमालक मालक संजय शुक्ला यांना दुकानाबाहेर बोला ...