मेहमूद यांचे कॉमिक टायमिंग, संवाद म्हणण्याची पद्धत हे सगळे प्रेक्षकांना भावत होते. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. मेहमूद यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले असले तरी त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. ...
'एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या सिनेमातून अभिनेत्री कियारा आडवाणीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. कियारा काही महिन्यांपूर्वी लस्ट स्टोरिज वेबफिल्ममध्ये दिसली होती. ...
वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांचा ‘सुई धागा’ हा हिंदी सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. खरं तर प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला. मग ते कारण गंभीर असो किंवा मजेशीर... असो! या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनापासून सुरु झालेला अनु ...
गेल्या काही दिवसांपासून देशभरात इंधनाच्या दराचा भडका सुरूच आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली असून, पेट्रोल प्रतिलिटर 90.75 रुपयांवर गेलं आहे. ...
अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी, याकरिता शासकीय पातळ्यांपासून स्वयंसेवी संस्थाही प्रयत्नशील आहेत. मात्र, असे असूनही राज्यात आजमितीस ४० रुग्ण हृदयप्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या युवकांना एकसंध ठेवण्यासाठी मराठा क्रांती युवा मोर्चाची उभारणी करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश राणे यांनी दिली आहे. ...