नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, राफेल विमान खरेदी आणि अन्य मुद्द्यांवरून काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस खोटे खपविण्या ...
मुठा कालवा उंदीर, घुस, खेकड्यांमुळे फुटला असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले हाेते, त्यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून घेण्यात अाला अाहे. ...
ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभूणे यांनी छोटया पडदा गाजवला. अनेक पुरस्कारांच्या मानकरी देखील त्या झाल्या. मात्र, पुरस्कार मिळाल्यानंतरही अभिनयातील ‘मी’ पणा हरवू न देता त्या कार्यरत आहेत. आता त्या झी टीव्हीवरील ‘तुझसे हैं राब्ता’ या हिंदी मालिकेत अहिल्या ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कळस आता सोन्याचा होणार असून शुक्रवारी (दि. २८) देवसंस्थानच्यावतीने विधिवत धार्मिक विधी करत या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. ...
विराट कोहलीला आतापर्यंत एकदाही भारताला आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद जिंकवून देता आलेले नाही. त्यामुळे आता विराटऐवजी रोहितला भारताचे कर्णधारपद देण्यात यावे, असे चाहते म्हणत आहे. ...
रायगड येथे चित्रपटाच्या सेटवरच खार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ब्रॅडनला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
वास्को - गांधीनगर, वास्को परिसरात राहणारा चार वर्षीय रौनिक पटेल नावाचा चिमुकला मुलगा याच परिसरात असलेल्या श्री कन्ठेश्वरनाथ मंदिरात खेळत असताना आत असलेल्या भूमीगत पाण्याच्या टाकीत पडल्याने आज दुपारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंदिरात खेळताना रौनिक ...
लखनऊ : अॅपलच्या एरिया मॅनेजरवर गोळ्या झाडल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी याने मुद्दामहून गोळी मारली नसल्याचे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी आमची तक्रारच दाखल करून न घेण्यास सांगितले आहे. आमच्या जिवाला काही किंमत नाही का, असा सवाल चौधरी याने के ...