हा चित्रपट पाहताना या चित्रपटाच्या दिगदर्शकावर हम आपके है कौन या चित्रपटाचा चांगलाच प्रभाव असल्याचे जाणवते. हम आपके है कौन प्रमाणेच लग्न, लग्न घरातील मंडळी, त्यांच्यातील मजा मस्ती सगळे काही आपल्याला पाहायला मिळते. ...
सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका थेट सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोलच्या किमती नव्वदच्या पुढे गेल्या, तर गॅसच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून हे सरकार केवळ जाहिरातबाजीत पटाईत आहे. ...
सबरीमाला मंदिराचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयानं महिलांसाठी खुले केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर काहींनी टीका केलीय. ...
बिग बॉस सीझन 10ची विजेती शिल्पा शिंदेंही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंडस्ट्रीमध्ये बलात्कारासारख्या घटना होत नसतात. जे काही घडते ते दोन व्यक्तींच्या मर्जीने असते. ...
'लिपस्टिक अंडर माय बुरखा' चित्रपटाची दिग्दर्शिका अलंक्रिता श्रीवास्तव एकता कपूरसोबत आणखीन एक महिला केंद्रीत चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...
या अगोदर अभिषेकने राजकुमार राव आणि सोनम कपूरसोबत 'डॉली की डोली' हा चित्रपट बनविला होता. ज्याला सरासरी रिस्पॉन्स मिळाला होता, चित्रपटाची कास्टिंगदेखील योग्य आहे. ...
दुसरीकडे #MeToo संदर्भात आजवर जे काही खुलासे झालेत ते फक्त हिमनगाचे टोक असल्याचे बोललं जात आहे. हे खुलासे म्हणजे फक्त 1 टक्के इतकेच आहेत. जर सगळ्या अभिनेत्रींनी पोलीस तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली तर निम्म्याहून अधिक चित्रपटसृष्टी कारागृहात असेल ...