चित्रपट सृष्टीत स्वतःचे अस्तित्व असलेले सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक संजय जाधव यांनी त्यांचे आजोळ असलेल्या प्रभाविनायक सोसायटीत नवरात्रोत्सवाच्या 51 व्या वर्षानिमित्त भेट देत देवीचे दर्शन घेतले त्यांच्या भेटीने सोसायटीतील रहिवाशी आनंदित झाले. ...
केंद्र सरकार बुद्धिस्ट सर्किट व धर्मयात्रा योजनेंतर्गत १० हजार कोटी रुपयांचे रस्ते बनवत असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. ...
बांगुर नगर पोलिसांनी त्याची अधिक तपासणी केली असता, शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे तिचे डोके स्टुलावर आपटून तिची हत्या केल्याची कबूली सय्यदने दिली. ...
घरातून बनावट व्हिसा बनविण्यासाठी लागणारे संगणक, प्रिंटर, ग्राफिक कार्ड, स्क्रिन बोर्ड, प्रेस मशीन, नंबरींग मशिन, लॅमिनेशन रोल, विविध रंगाचे डब्बे आदी साहित्य याशिवाय अमेरिका आणि चीन या देशांचे काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. ...
मध्यरात्री भररस्त्यात कंगणाने धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याची आठवणही अध्ययने त्यावेळी सांगितली होती. याशिवाय कंगणा करियरमध्ये यश मिळावं यासाठी काळी जादू करायची असा आरोपही अध्ययनने केला होता. ...