नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
नागरिकांना स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवणाऱ्या केडीएमसीच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याची प्रचिती रविवारी पुन्हा एकदा आली. ...
शहरात दळणवळणासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा हवीच. ती उत्तम प्रकारे चालवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर असते. ...
विरारमधील दोन सख्ख्या बहिणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी दिड लाख रूपयांना विकल्याची घटना समोर आली आहे. ...
शहरात वीज वितरणात फारच गोंधळ आहे़ ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे अन्यायकारक भारनियमन केले जाते आहे़. ...
३५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याने ही आत्महत्या नसून पोलीसी अत्याचारात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. ...
धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आगामी लोकसभेत रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच निवडणुका लढवायच्या आहेत ...
पनवेलच्या काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
पदपथावर उघड्या विद्युत वायरवर पाय पडल्याने शॉक लागून विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...
महिला साहाय्यता कक्षाप्रमाणे पुरुषांसाठी देखील साहाय्यता कक्षाची मागणी पुढे येऊ लागली आहे. ...
माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण होत असलेल्या नवी मुंबई शहराला वायुप्रदूषणाचा विळखा पडला. ...