जॅकी श्रॉफ यांनी एका कार्यक्रमात मीटू मोहिमेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,कामाच्या ठिकाणी महिलांचे शोषण होणे ही बाब चांगली नाही, त्याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. ...
दुष्काळाऐवजी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करणे हे शेतकऱ्यांचे शोषण आहे. फडणविसांच्या राज्यात ‘दुष्काळ सदृश्य आणि राजा अदृश्य’ असे दुर्दैवी चित्र निर्माण झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...
'अाणि डाॅ. काशीनाथ घाणेकर' या चित्रपटातील वादावार बाेलताना बेफिकीरी हा शब्दप्रयाेग वेगळ्या अर्थाने केला असल्याचे स्पष्टीकरण अभिनेता सुबाेध भावे याने दिले. ...
एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या घोटाळ्याप्रकरणी ईडीने पतियाळा हाऊस कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. ...
समविचारी पक्षाला सोबत घेऊन आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची भाजपाची भूमिका आहे. शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे. गत विधानसभेची निवडणूक सोडता २५ वर्षे आम्ही सोबत एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत. ...