लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'कुली नंबर १'च्या रिमेकमध्ये गोविंदाची भूमिका साकारणार हा अभिनेता - Marathi News | who will play the role of Govinda in the remake of 'Coolie No.1' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुली नंबर १'च्या रिमेकमध्ये गोविंदाची भूमिका साकारणार हा अभिनेता

'कुली नं १' सिनेमाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यात गोविंदाच्या जागी अभिनेता वरूण धवन दिसणार आहे. ...

मालिकेत कामासाठी या अभिनेत्रीला नग्न होण्याची ऑफर, #MeTooअंतर्गत मांडली आपबिती - Marathi News | Actress Sonal Vengurlekar has been told to get nude for work in serial,Shares Metoo Experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेत कामासाठी या अभिनेत्रीला नग्न होण्याची ऑफर, #MeTooअंतर्गत मांडली आपबिती

अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या अत्याचार आणि अन्यायाला सोशल मीडियावर वाचा फोडली आहे. ...

सुभाष वेलिंगकर पूर्णवेळ राजकारणात उतरण्याबाबत सावध - Marathi News | subhash velingkar is careful about Entering politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकर पूर्णवेळ राजकारणात उतरण्याबाबत सावध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी पूर्णवेळ राजकारणात उतरून गोव्यातील सध्याची राजकीय नेतृत्वाची पोकळी भरून काढावी, अशा प्रकारचा आग्रह सर्व स्तरांवरून वाढू लागला आहे. ...

दीपिका पादुकोणच्या एंट्रीनंतर आमिर खानच्या मुघलमधून सोनाक्षी सिन्हा आऊट? - Marathi News | Sonakshi Sinha out of Aamir Khan's Mughal after Deepika Padukone's entry? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या एंट्रीनंतर आमिर खानच्या मुघलमधून सोनाक्षी सिन्हा आऊट?

टी-सीरिज बॅनर अंतर्गत तयार होणाऱ्या आमिर खानच्या मुघल सिनेमाबाबतच्या चर्चा रोज सुरुच आहेत. रोज नवे खुलासे या सिनेमाबाबत होताना दिसतायेत. ...

#LokmatWomenSummit2018 : #MeToo ही अख्ख्या समाजाची समस्या- दिव्या सेठ - Marathi News |   #LokmatWomenSummit: #MeToo is the problem of the whole community - Divya Seth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#LokmatWomenSummit2018 : #MeToo ही अख्ख्या समाजाची समस्या- दिव्या सेठ

#MeToo ते #WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद, या संकल्पनेवर आधारित असलेल्या ‘लोकमत वुमेन समिट2018’च्या सातव्या पर्वात बोलताना अभिनेत्री दिव्या सेठ हिने ‘मीटू’ मोहिमेवर परखड भाष्य केले. ...

डाएट नाही तर १ ग्लास पाण्याने कमी करा वजन, जाणून घ्या कसे! - Marathi News | Water is good resource for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डाएट नाही तर १ ग्लास पाण्याने कमी करा वजन, जाणून घ्या कसे!

जेव्हा वजन कमी करण्याचा मुद्दा येतो तेव्हा डाएट आणि एक्सरसाइज हा मंत्र सर्वांना सांगितला जातो. वजन कमी करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. ...

CBI Vs CBI : हंगामी संचालकांवर निर्बंध; चौकशी 10 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश - Marathi News | CBI Vs CBI: Restrictions on interim Directors; complete the inquiry of officers in two weeks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI Vs CBI : हंगामी संचालकांवर निर्बंध; चौकशी 10 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश

दोन्ही अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. ...

मारुतीचा नफा घटला; विक्रीही मंदावली - Marathi News | Maruti's profit and Sales went down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मारुतीचा नफा घटला; विक्रीही मंदावली

जुलै-सप्टेंबर काळात गेल्या वर्षी हाच नफा 2484 कोटी झाला होता. ...

या डिवाईसच्या माध्यमातून घरीच करु शकाल ईसीजी टेस्ट! - Marathi News | This new device you can do ECG easily at home | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :या डिवाईसच्या माध्यमातून घरीच करु शकाल ईसीजी टेस्ट!

आता तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या मदतीने ईसीजी स्वत: करु शकता आणि त्याचा रिपोर्ट मोबाईलवर बघू शकता. ...