खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ...
माअाेवाद्यांशी संबंध असल्याच्या अाराेपावरुन नजरकैदेत असलेल्या दाेघांचा जामीन अर्ज फेटाळल्याने पुणे पाेलिसांनी त्यांना अटक केली असून अाज काेर्टात हजर करण्यात अाले अाहे. ...
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार जागो मोहन प्यारे ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जागो मोहन प्यारे या मालिकेने कित्येक महिन्यानंतर पहिल्या पाचमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. ...
राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही. ...