जलसंपदाला महापालिका दोष देत नाही, देणार नाही असे स्पष्ट करून राव म्हणाले, त्यांची आकडेवारी खरी असेल, मात्र शहराला खरोखर किती पाणी मिळते हेही पाहायला हवे. ...
इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी तेल पुरवठादारांशी तात्कालिक समझोते करावे लागतील; आणि रुपयात व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या पावलावर पाऊल टाकून व्यापाराला उत्तेजन द्यावे लागेल. देशाच्या दीर्घकालीन आर्थिक स्वास्थासाठी हे आवश्यक आहे. ...
औषधांच्या आॅनलाइन विक्रीवर मद्रास उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. औषध पुरविणाऱ्या सर्व संबंधित कंपन्यांच्या वेबसाइट ब्लॉक करा, असे निर्देश न्यायालयाने संबंधित विभागाला दिले आहेत. ...
उद्योगांची सर्वात मोठी संघटना सीआयआयने अर्थव्यवस्थेतील मंदीसाठी रिझर्व्ह बँकेला जबाबदार ठरविले आहे. स्थिती सुधारण्यासंबंधी सीआयआयने रिझर्व्ह बँकेला दहा शिफारशी पाठविल्या आहेत. ...
केंद्र सरकारने जमीन हस्तांतरित करून आपले वचन पूर्ण केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी बुधवारी केले. ...
बोरीवलीमधील म्हाडाच्या जागेवर किंवा कांजूरमार्ग येथील खार जमिनीवर गिरणी कामगारांसाठी गृहप्रकल्प उभारले जाणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. ...