लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोड पदार्थांच्या अतिसेवनाने तरुणाला अर्धांगवायूचा झटका - Marathi News | Too Many Sweets Caused A Paralytic Attack youth in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोड पदार्थांच्या अतिसेवनाने तरुणाला अर्धांगवायूचा झटका

दिवाळीत गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे एका तरुणाला अर्धांगवायूचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. निलेश राळे असं या 25 वर्षीय तरूणाचं नाव असून पुण्यातील राजगुरु नगर येथे ही घटना घडली. ...

नोकऱ्यांच्या प्रश्नावरून तरुणानं भाजपा नेत्याला विचारला जाब - Marathi News | Young youth asked the BJP leader on the issue of jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकऱ्यांच्या प्रश्नावरून तरुणानं भाजपा नेत्याला विचारला जाब

मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसनं प्रचार सभांचा धडाका लावला आहे. ...

IND vs AUS: 'हिटमॅन' रोहितची ऑस्ट्रेलियातही दिसणार फटकेबाजी अन्.... - Marathi News | India vs Australia: List of records Rohit Sharma can break in T20I series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: 'हिटमॅन' रोहितची ऑस्ट्रेलियातही दिसणार फटकेबाजी अन्....

India vs Australia:भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी यंदाचे वर्ष विशेष ठरले आहे. ...

सुषमा स्वराज यांची चतुराई, राजकारण संन्यासावरून थरुरांना टोला! - Marathi News | sushma swaraj said i am not retiring from politics only not contesting 2019 lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुषमा स्वराज यांची चतुराई, राजकारण संन्यासावरून थरुरांना टोला!

सुषमा स्वराज भलेही 2019ची लोकसभा निवडणूक लढणार नसतील, पण राजकारणात सक्रीय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

PUBG Mobile Season 4: लवकरच होणार लाँच, जाणून घ्या खास फीचर्स - Marathi News | pubg mobile season 4 upgraded version launching date features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PUBG Mobile Season 4: लवकरच होणार लाँच, जाणून घ्या खास फीचर्स

लहानग्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या Player Unknown's Battlegrounds (PUBG) या गेमच्या शौकिनांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. ...

सारा अली खान पीसीओडी आजाराने ग्रस्त, काय आहेत आजाराची लक्षणे! - Marathi News | Actress Sara Ali Khan is suffering from PCOD disease, know what are the symptoms! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सारा अली खान पीसीओडी आजाराने ग्रस्त, काय आहेत आजाराची लक्षणे!

अभिनेत्री सारा अली खान लवकरच 'केदारनाथ' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. सारा आपल्या बोलकेपणासाठी आणि सौंदर्यासाठी सतत चर्चेत असते. ...

ये झलक जरा संभलकर देखना...! शाहरुख खानच्या ‘झिरो’चा नवा ट्रेलर!! - Marathi News | zero new trailer shah rukh khan shares new promo video of zero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये झलक जरा संभलकर देखना...! शाहरुख खानच्या ‘झिरो’चा नवा ट्रेलर!!

शाहरुख खानच्या ‘झिरो’चा नवा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्येही बऊआ सिंहची धम्माल मस्ती तुमचे मन जिंकल्याशिवाय राहणार नाही. ईदच्या मुहूर्तावर शाहरुखने आपल्या चाहत्यांना भेट देत, हा ट्रेलर रिलीज केला. ...

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी बॉडी बिल्डरची केली हत्या - Marathi News | Bodybuilder hacked to death by 3 men on bikes in Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी बॉडी बिल्डरची केली हत्या

बंगळुरुतील शिवाजीनगर परिसरात एका 30 वर्षीय बॉडी बिल्डरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री तीन अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करुन बॉडी बिल्डरची हत्या केली आहे. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली करू शकतो दोन पराक्रम, जाणून घ्या - Marathi News | India vs Australia : Two incredible records that Virat Kohli can break on the Australia tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली करू शकतो दोन पराक्रम, जाणून घ्या

India vs Australia : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे घट्ट समिकरण बनलेलं आहे. ...