मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे. ...
धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यात हृदयविकार हा गंभीर आजार आहे. तो तरुणपिढीमध्ये सर्रास आढळताना दिसतो आहे. ...
भारताची युवा बॉक्सर सोनिया चहलने (५७ किलो) शुक्रवारी शानदार कामगिरी करताना दहाव्या एआयबीए महिला बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह तिने भारतासाठी दुसरे रौप्यपदक निश्चित केले. ...
मुलांच्या सुरक्षेशी संबंधित पॉक्सो कायद्यात केंद्र सरकार दुरुस्ती करणार आहे. त्यानुसार प्रथमच मोबाइल, कॉम्प्युटर किंवा पुस्तक रूपाने मुलांशी संबंधित चाइल्ड पोर्नोग्राफी आढळून आल्यास पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद होईल. ...
शुक्रवारी नागपूर येथे राज्यात सर्वात कमी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, उर्वरित शहरांचे किमान तापमानही १५ अंशांच्या आसपास आहे. तर मुंबईचे किमान तापमान मात्र २३ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. ...
सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. समाजाला आरक्षण दिले नाही तर ते सरकारला परवडणार नाही. अधिवेशन संपण्यापूर्वीच आरक्षण, प्रवर्गाचा निर्णय सरकारला जाहीर करावा लागेल. ...
मराठा व ओबीसी समाजांत दुही निर्माण करून निवडणुका जिंकण्याचे मुख्यमंत्र्यांचे दिवास्वप्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ...
मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव गडगडले तरीही ग्राहकच नसल्याने मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल झाल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकºयांमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
दूध दरातील घसरणीमुळे आंदोलन केल्यानंतर उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय घेऊनही ५0 दिवसांत प्रत्यक्ष ती रक्कम न दिल्याने या अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशाराचा दूध उत्पादकांनी दिला आहे. ...
पंढरीच्या पांडुरंगाला शुक्रवारी बंगळुरुच्या एका भाविकाने २५ लाख रुपयांचा सोन्याचा हार अर्पण केला. बंगळुरु येथील उद्योजक एन. जी. राघवेंद्र व बिपीन बी. जलानी यांनी विठ्ठलाला ६३३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे. ...