लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Priyanka Nick Wedding: राजस्थानमधील निवडणुकांमुळे प्रियांका चोप्राच्या लग्नात आले हे विघ्न - Marathi News | Priyanka Nick Wedding: Details From Priyanka Chopra And Nick Jonas Pre-Wedding Festivities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding: राजस्थानमधील निवडणुकांमुळे प्रियांका चोप्राच्या लग्नात आले हे विघ्न

प्रियांका आणि निकचे लग्न उमेद भवनमध्ये होणार असले तरी लग्नाच्याआधीचे काही विधी म्हणजेच मेहेंदीचा कार्यक्रम आणि संगीत सेरेमनी मेहरानगड किल्ल्यात होणार होते. ...

Realme U1 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Realme U1 India launch highlights: Realme U1 starts at Rs 11,999 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme U1 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स...

Realme कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ...

Hockey World Cup 2018 : भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | Hockey World Cup 2018: The Indian team will now face South Africa in opening match, know the schedule | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Hockey World Cup 2018 : भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक

Hockey World Cup 2018: पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. 1975 नंतर भारतीय संघ विश्वचषक उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...

Video रसिकांची लाडकी ‘अप्सरा बनली कळसूत्री बाहुली’, सोनालीच्या कठपुतली का खेल व्हिडीओवर रसिकांकडून लाइक्सचा वर्षाव - Marathi News | Sonalee kulkarni’s kathputli ka khel video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video रसिकांची लाडकी ‘अप्सरा बनली कळसूत्री बाहुली’, सोनालीच्या कठपुतली का खेल व्हिडीओवर रसिकांकडून लाइक्सचा वर्षाव

या व्हीडीओत सोनाली कुलकर्णी कळसूत्री बाहुलीप्रमाणे नृत्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला सोनालीने ''कठपुतली का खेल'' अशी कॅप्शनही दिली आहे. ...

Video - कांद्याला हमीभाव देण्यासाठी कळवणमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News | farmers demand to give MSP for onion in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video - कांद्याला हमीभाव देण्यासाठी कळवणमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको

कांदाच्या भावात दररोज घसरण होत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. लोकप्रतिनिधी गप्प बसले असल्याने मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार व आमदार यांनी कळवण तालुक्यात पाय ठेवू नये असा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. ...

लेन्सचा वापर करता?; मग मेकअप करताना घ्या ही काळजी - Marathi News | eye makeup tips for those girls who wear lens | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :लेन्सचा वापर करता?; मग मेकअप करताना घ्या ही काळजी

दोन अल्पवयीन मुलांनी विमान पळवत घेतली भरारी, अन्... - Marathi News | Two teenager stole airplane and fly off know what happened next trending viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दोन अल्पवयीन मुलांनी विमान पळवत घेतली भरारी, अन्...

दुचाकी किंवा चारचाकी गाड्या चोरीला गेल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण कधी विमान चोरी गेल्याचं ऐकलंय का? नाही ना? ...

पुणे- मुंबई रस्त्यावरच्या पाटील इस्टेटमधील झोपडपट्टीला भीषण आग - Marathi News | A fire in a slum in patil estate on the Mumbai-Pune road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे- मुंबई रस्त्यावरच्या पाटील इस्टेटमधील झोपडपट्टीला भीषण आग

पुणे- मुंबई रोडवरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागली असून अग्निशामक दलाकडून तेथे युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरु आहे़. ...

T10 League: अखेरच्या चेंडूवर वॉरियर्सने मिळवला विजय, सिंधीसचा पराभव - Marathi News | T10 League: Northerns Warriors beat Sindhis by one wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League: अखेरच्या चेंडूवर वॉरियर्सने मिळवला विजय, सिंधीसचा पराभव

वॉरियर्सने अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत विजय पक्का केला.  ...