लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मिळत कर वसूलीचे उद्दिष्ठ पूर्ण केले नाही म्हणून ८२ लिपींकांवर कारवाई - Marathi News | pimpari commissioner took action against clerk who did not achieved there targets | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मिळत कर वसूलीचे उद्दिष्ठ पूर्ण केले नाही म्हणून ८२ लिपींकांवर कारवाई

महापालिका उत्पन्नाचे मिळकत कर हे प्रमुख साधन असून मिळकत कर वसूलीचे उद्धिष्ट पूर्ण केले नाही म्हणून ८२ लिपीकांवर कारवाई केली आहे. ...

Hockey World Cup 2018 : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 5-0 विजय मिळवत दणक्यात सुरुवात - Marathi News | Hockey World Cup 2018: India's 5-0 win over South Africa begins | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Hockey World Cup 2018 : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 5-0 विजय मिळवत दणक्यात सुरुवात

भारताने दोन सत्रांनंतर 2-0 अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या सत्रात भारताने दोन गोल केले, तर अखेरच्या सत्रात एक गोल करत सामना 5-0 असा सहजपणे जिंकला. ...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून पाणी कपातीचे संकेत - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Administration signs water cutback | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून पाणी कपातीचे संकेत

पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी कपातीचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. ...

झकपक समारंभाविना इफ्फीचे सूप वाजले - Marathi News | curtains down on iffi 2018 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झकपक समारंभाविना इफ्फीचे सूप वाजले

सोहळ्याला बड्या कलाकारांची अनुपस्थिती ...

स्टंटबाज सहा परदेशी नागरिकांची पोलिसांनी केली मायदेशी रवानगी  - Marathi News | Six foreign nationals of stent bombers sent home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्टंटबाज सहा परदेशी नागरिकांची पोलिसांनी केली मायदेशी रवानगी 

इमारतीतील रहिवाशांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता या सहा परदेशी नागरिकांचा माग काढत पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  ...

'केदारनाथ' फेम अभिनेत्री सारा अली खानच्या अदा पाहून घायाळ झाले प्रेक्षक - Marathi News | 'Kedarnath' Fame actress Sarah Ali Khan photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'केदारनाथ' फेम अभिनेत्री सारा अली खानच्या अदा पाहून घायाळ झाले प्रेक्षक

राजकारणावरून भंडारी समाजात फुटू देणार नाही- अशोक नाईक  - Marathi News | there will be no rift in bhandari community because of politics says ashok naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकारणावरून भंडारी समाजात फुटू देणार नाही- अशोक नाईक 

समाज एकसंध ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं समाजाचे नवनिवार्चित अध्यक्ष अशोक नाईक यांनी म्हटलं. ...

मुंबईत तीन वर्षांत डेंग्यूचे ३८ बळी - Marathi News | 38 people have died due to dengue in Mumbai in three years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तीन वर्षांत डेंग्यूचे ३८ बळी

दररोज सरासरी तीन जणांना डेंग्यूची लागण ...

Hockey World Cup 2018 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा दुसरा गोल - Marathi News | Hockey World Cup 2018: India's second goal against South Africa | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Hockey World Cup 2018 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा दुसरा गोल

भारताकडून मनदीप सिंगने सामन्याच्या दहाव्या मिनिटाला पहिला गोल केला. ...