लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुम्ही थंडीच्या भीतीने हिवाळ्यात आंघोळ करत नाही का? मग हे वाचाच - Marathi News | Fitness bath in the winter season | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्ही थंडीच्या भीतीने हिवाळ्यात आंघोळ करत नाही का? मग हे वाचाच

थंडीच्या भीतीमुळे अनेकजण आठवड्यातून केवळ ३ ते ४ दिवसच आंघोळ करतात. इतकेच नाही तर काही लोक इतके घाणेरडे असतात की, आठवड्यातून केवळ एकच दिवस आंघोळ करतात. ...

तुमच्याकडूनच राजकारण शिकलो, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोमणा - Marathi News | we have learned politics from you, Chandrakant Patil's told Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्याकडूनच राजकारण शिकलो, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोमणा

राज्य सरकारकडून आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा कृती अहवाल आज सभागृहात मांडण्यात येणार आहे. ...

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांकडून विधिमंडळात एटीआर सादर, विधेयकही आजच मांडणार - Marathi News | Maratha Reservation : ATR on Maratha quota to be tabled in Maharashtra Legislature today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांकडून विधिमंडळात एटीआर सादर, विधेयकही आजच मांडणार

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक आजच विधिमंडळात मांडले जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एटीआर म्हणजेच कृती अहवाल सादर केला आहे. ...

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावरील अन्यायाविरुद्ध पुत्र सिद्धेशने उठविला आवाज - Marathi News | shripad naik son siddhesh naik in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावरील अन्यायाविरुद्ध पुत्र सिद्धेशने उठविला आवाज

केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र ताबा) श्रीपाद नाईक यांना इफ्फीच्या समारोपावेळी व्यासपीठावर बोलविण्याचे सौजन्य आयोजकांनी दाखवले नाही. ...

जाणून घ्या, कोण आहे राखी सावंतचा होणारा पती दीपक कलाल? - Marathi News | Who is Deepak Kalal? All you need to know about Rakhi Sawant's would be husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या, कोण आहे राखी सावंतचा होणारा पती दीपक कलाल?

राखीच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांना जितका धक्का बसला नाही, तितका धक्का राखीच्या होणाऱ्या नव-याचे नाव ऐकून बसला आहे. होय, दीपक कलालसोबत राखी लग्न करणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...

तुम्ही इमोशनल इटिंगचे शिकार तर नाहीत ना? जाणून घ्या काय आहे इमोशनल इटिंग! - Marathi News | Emotional eating can cause obesity, Tips to stop it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही इमोशनल इटिंगचे शिकार तर नाहीत ना? जाणून घ्या काय आहे इमोशनल इटिंग!

"काय करु यार वजनच कमी होत नाहीये..." हे रडगाणं अनेकांकडून तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण वजन कमी करण्यासाठी संबंधित व्यक्ती खरंच योग्य ते प्रयत्न करीत आहे का? ...

Maratha Reservation : नाशिकहून मराठा समाजाचे 200 कार्यकर्ते मुंबईकडे रवाना - Marathi News | Maratha agitation: Protesters gather at Azad Maidan, demand immediate quota implementation | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :Maratha Reservation : नाशिकहून मराठा समाजाचे 200 कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

नाशिक : मराठा आरक्षणा संदर्भात होणाऱ्या निर्णयाच्या अनुषंगाने नाशिकहून जवळपास मराठा समाजाचे 200  पदाधिकारी-कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. ... ...

'ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या' - Marathi News | In the Cabinet sub-committee meeting, Pankaja Munde out from meeting of maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या'

मराठा आरक्षणासंदर्भातील कृती अहवाल आज विधानसभेत मांडला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत पंकजा मुंडेंनी आपले मत मांडले. ...

सिंचन घोटाळा : आणखी २०० प्रकरणांची चौकशी; राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारचा इशारा - Marathi News | Irrigation scam: Inquiries of 200 more cases; Government alert to NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचन घोटाळा : आणखी २०० प्रकरणांची चौकशी; राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारचा इशारा

सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्राने माजी जलसंपदामंत्री अजित पवार गोत्यात आले आहेत. ...